सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

2016 की पोस्ट दिखाई जा रही हैं

ज्योतिषी

ज्योतिषी खरतर तुम्ही स्वताला ज्योतिषी समजत असाल तर तुमचा अभ्यास हा झालेला पाहिजे, जसे चागला शेफ किंवा सुगरण हि कोणताही पदार्थ ट्रायल एरर न करता चविष्ट बनवतो किंवा बनवते तसा पत्रिका समोर आली कि तुमच्या डोक्यात त्या पत्रिकेतील अडचण कुक झाली पाहिजे कुठे ग्रह पडलाय कसा पडलाय अष्टक वर्गात काय सर्वतो भद्रात काय कोणत्या दशा अंतर्दश चालू आहेत हे लगेच कळले पाहिजे.. म्हणजे अभ्यास पाहिजे तुम्ही त्याच आडवे उभे छेद घेणार आणि मग त्यावर बोलणार उपाय सांगणार याला जातकाच्या दृष्टीने काही अर्थ नसतो तो स्वताच शंका निरसन करायला आलेला असतो ते तुमची पद्धत काय तुम्ही काय काय पाहता याच्याशी त्या घेण देण नसत त्याला त्यावर उपाय पेक्षा हे किती दिवस चालू राहणार यात रस असतो. त्यामुळे या चर्चा आपण ज्योतीशानी करणे ठीक आहे. पण त्यात स्वताच्या मताचा आग्रह नको. कारण आपण एवढ्या तळमळीने काम करतोय यात आपला उद्देश चांगलाच आहे. यामुळे नवीन शिकणाऱ्यांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे वाद हे पानावर न घालता वेगळे काहीतरी करण्याची गरज आहे...
ज्योतिषी खरतर तुम्ही स्वताला ज्योतिषी समजत असाल तर तुमचा अभ्यास हा झालेला पाहिजे, जसे चागला शेफ किंवा सुगरण हि कोणताही पदार्थ ट्रायल एरर न करता चविष्ट बनवतो किंवा बनवते तसा पत्रिका समोर आली कि तुमच्या डोक्यात त्या पत्रिकेतील अडचण कुक झाली पाहिजे कुठे ग्रह पडलाय कसा पडलाय अष्टक वर्गात काय सर्वतो भद्रात काय कोणत्या दशा अंतर्दश चालू आहेत हे लगेच कळले पाहिजे.. म्हणजे अभ्यास पाहिजे तुम्ही त्याच आडवे उभे छेद घेणार आणि मग त्यावर बोलणार उपाय सांगणार याला जातकाच्या दृष्टीने काही अर्थ नसतो तो स्वताच शंका निरसन करायला आलेला असतो ते तुमची पद्धत काय तुम्ही काय काय पाहता याच्याशी त्या घेण देण नसत त्याला त्यावर उपाय पेक्षा हे किती दिवस चालू राहणार यात रस असतो. त्यामुळे या चर्चा आपण ज्योतीशानी करणे ठीक आहे. पण त्यात स्वताच्या मताचा आग्रह नको. कारण आपण एवढ्या तळमळीने काम करतोय यात आपला उद्देश चांगलाच आहे. यामुळे नवीन शिकणाऱ्यांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे वाद हे पानावर न घालता वेगळे काहीतरी करण्याची गरज आहे...
विठोबाची महापूजा बघतांना मला त्याच्या अंगावर असलेल्या खुणा प्रत्यक्ष बघायच्या होत्या; परंतु विठोबाची मूर्ती माझ्यापासून ६-७ फुटांवर असल्याने त्या मला दिसत नव्हत्या. तेव्हा मी देवाला मनात म्हटले, `तुझ्या अंगावरच्या खुणा मला कशा काय दिसणार ?’ त्या वेळी `तू त्या सूक्ष्मातून बघ’, असे आतून उत्तर आले. त्यानंतर मी विठोबाच्या मूर्तीवर मन एकाग्र करू लागले. मूर्तीजवळ जातांना खूप आनंद होत होता. ज्या वेळी मी आणखी खोल जाऊ लागले, त्या वेळी मन एकदम शांत झाले. (सूक्ष्म-चित्राचे आकृतीतील क्रमांक कंसामध्ये घातले आहेत.) १. विठोबाच्या अनाहतचक्राशी मोठे निळे विष्णूपद जाणवले. (५) २. छातीवर भृगू ऋषींनी मारलेल्या लाथेचा अंगठा रुतल्याचे चिन्ह आहे. त्या चिन्हाभोवती पिवळे प्रकाशवलय जाणवले. (४) ३. गळयात कंठाशी असलेला कौत्सुभमणी लाल प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. (३) ४. डोक्यावर असलेल्या शिवपिंडीभोवती पांढरा प्रकाश होता. (१) ५. मकराकार कुंडले पिवळया रंगाच्या प्रकाशाची होती. ६. कटीवर ठेवलेल्या एका हातात असलेला शंख निळा, तर दुसर्‍या हातातील कमळ लालसर रंगाचे जाणवले. ७. रखुमाईला बसण्यासाठी असलेल्या चंद्राकृती ज...
Mass Extinction - Impact Event - (भाग ६ / ६) ======================================== डायनोसॉर नष्ट होणे (Chicxulub crater - मेक्सिको , निर्माणाच्या वेळी १८० किमी व्यास, २० किमी खोल) ही आपल्याला 'ज्ञात' असलेली आणि जिचे परिणाम 'दृग्गोच्चर' आहेत, असे आपण म्हणू शकतो, अशी सर्वात मोठी Impact Event ची घटना आहे यात शंका नाही. पण डायनोसॉर नष्ट होणे ही बहुदा Impact Event ची एक मालिका असावी असा अंदाज आहे . साधारण ६.६ कोटी वर्षांपूर्वी घडलेली. पण त्यापूर्वीही बर्‍याच आधी आणि त्यानंतरही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. Suavjärvi crater (रशिया) हे उपलब्ध माहितीनुसार पृथ्वीवरचे सर्वात जुने आघात विवर (Impact Crater) आहे. अंदाजे २.४ अब्ज वर्षे जुने. या विवराचा व्यास जेंव्हा निर्माण झाले तेंव्हा तुलनेने लहान होता. फक्त 16 किमी ! तर पृथ्वीवरचे सर्वात मोठे आघात विवर Vredefort crater(द. आफ्रिका) हे जेंव्हा निर्माण झाले तेंव्हा तब्बल ३०० किमी चे होते असे मानले जाते. भारतात एकंदर चार आघात विवरे आहेत. त्यातील दोन सर्वमान्य आहेत, Lonar crater, महाराष्ट्र आणि Dhala ...
28 नक्षत्रांची उत्पति व माहिती 28 नक्षत्राचा जन्म श्रीब्रम्हा देवाचे मानस पुत्र श्री दक्ष प्रजापति राजा हे होते. श्री दक्षराजा व त्याची पत्नी प्रसुति देवी या पासुन यांना साठ(60) मुली होत्या. या साठ मुलीतील 27 मुली म्हणजे 27 नक्षत्र ह्या  होत्या व त्यातिल एक 28 वे नक्षत्र म्हणजे अभिजीत नक्षत्र हे आहेत हे एकमेव पुरूष नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांचे लग्न (विवाह) चंद्र या ग्रहा सोबत झाला. म्हणून चंद्र ज्या नक्षत्रात आहे ती राशी ग्राह्य मानल्या जाते. चंद्र हा एका नक्षत्रात सव्वा दोन दिवस असतो. या आधीच्या पोस्ट मध्ये आपण ग्रह, ज्योतिष, कुंडली या विषयावर माहिती घेतली या लेखात नक्षत्र विषयांवर माहिती घेऊ फार पूर्वी पासून मानव आपल्या जिज्ञासेमुळे निरनिराळ्या विषयांवर विचार करून संशोधन करीत आला आहे. आजपर्यंत मानवाने सर्वच विषयांवर सखोल संशोधन केले आहे. ह्या निरनिराळ्या विषयांपैकी एक विषय होता आकाश. हजारो वर्षापासून म्हणजे आदिमानवापासून अवकाश या विषयावर विचार केला जात आहे. नंतर अवकाश हा वेगळाच विषय बनला आणि ह्या विषयाचा अभ्यास अधिक सोईस्कर व्हावा म्हणून मानवाने अवकाशातील प्रत्येक तार...
ज्योतिष, ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र  सध्या फेसबुक वर ज्योतिष या विषयावर फारच चर्चा होत आहेत. एका दृष्टीने  ते चांगल आहे. आता असणारे ज्योतिषी यांच्या चर्चे मुले उद्या येणाऱ्या ज्योतीशाना ज्योतिषी कसे नसावे हे नक्की कळेल कारण नवीन पिठी जास्त सुज्ञ आहे, एकीकडे ज्योतिष हे अंधश्रद्धा, थोतांड या मताने टीका होतीय. तर दुसरीकडे. मिच  कसा बरोबर, मीच कसा अभ्यासू , मी हे करतो मी ज्योतिष शिकवतो चांगलच शिकवतो. असे स्वान्त सुखाय गोष्टी चालतात. मला कोणाच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही. किंवा कोणी वाईट आहे असे अजिबात म्हणायचे नाही. कारण तसे कोणी नसते... कारण प्रत्येकाला काहीना काही येतच असत म्हणूनच तो पोट तीडिकेने बोलतो . ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासावरून बविष्य - भाकीत वर्तवले जाते आणि आपण जेव्हा भविष्य किंवा भाकीत म्हणतो ते काळाच्या पैकडे डोकावणे असते. आणि काळाच्या पुढे पाहणे याला काहीतरी दैवी अधिष्टान पाहिजे काही तरी तपश्चर्या पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळाच्या पुढे डोकावण्याचा कुणाचे - कशाचे तरी भाकीत वर्तवण्याचा अधिकार पाहिजे. प्रत्येक अधिकार हा अभ्यासाने शिक्षणाने मि...
ठोकळे, ठोकताळा, अाणि ठोके... सध्या ठोकळा कुंडली, ठोकताळा अाणि माझ्यासारख्या त्याच समर्थन करणाऱ्याना सूक्ष्म अभ्यास करणारे मनापासून ठोकत आहेत.  त्यांना ज्योतिषशास्त्र समजलच नाही अस मी समजतो. समोरच्या समस्येला शास्त्राच्या चॊकटीत बसवून उत्तर देणारे ज्योतिषी नव्हेत.  समस्या ऎकताच ज्याच्या मनात अाकडेमोड होऊन उत्तर येत तो ज्योतिषी. आणि या गोष्टीला अभ्यास लागतो ग्रहांची आकडे मोड नव्हे. हाडाचा शेतकरी धोत्र्याच बी, वांग्याचे बी, आणि मीरचीचे बी नजरेने अोळखतो. त्याला ते चाखावे लागत नाही की वास घ्यावा लागत नाही. तसे ज्योतिषाचे पाहिजे.  पुस्तकात ज्ञान असते, पुस्तके ज्ञानी नसतात आणि सूक्ष्माचा आग्रह धरणारे ज्योतिषाची पुस्तके आहेत. अस माझ मत आहे. नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांनी अभ्यास करावाच. अभ्यासाला पर्याय नाही. पण स्वतः ला काय वाटते. स्वतः चा ठोकताळा काय ह्यावर भर द्यावा तुमच्याकडे येणाऱ्याला तुम्ही किती किस पाडलाय याची गरज नसते त्याला उत्तर हवे असते आणि इथल्या अभ्यासकांना पटणार नाही पण त्याला चार चांगले शब्द ऎकायचे असतात त्याला तुमच्या भाकीताशी काही घेणे देणे नसते. त्याला माहिती अस...