ज्योतिष, ज्योतिषी आणि ज्योतिष शास्त्र
सध्या फेसबुक वर ज्योतिष या विषयावर फारच चर्चा होत आहेत. एका दृष्टीने ते चांगल आहे. आता असणारे ज्योतिषी यांच्या चर्चे मुले उद्या येणाऱ्या ज्योतीशाना ज्योतिषी कसे नसावे हे नक्की कळेल कारण नवीन पिठी जास्त सुज्ञ आहे,
एकीकडे ज्योतिष हे अंधश्रद्धा, थोतांड या मताने टीका होतीय. तर दुसरीकडे. मिच कसा बरोबर, मीच कसा अभ्यासू , मी हे करतो मी ज्योतिष शिकवतो चांगलच शिकवतो. असे स्वान्त सुखाय गोष्टी चालतात. मला कोणाच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही. किंवा कोणी वाईट आहे असे अजिबात म्हणायचे नाही. कारण तसे कोणी नसते... कारण प्रत्येकाला काहीना काही येतच असत म्हणूनच तो पोट तीडिकेने बोलतो .
ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासावरून बविष्य - भाकीत वर्तवले जाते आणि आपण जेव्हा भविष्य किंवा भाकीत म्हणतो ते काळाच्या पैकडे डोकावणे असते.
आणि काळाच्या पुढे पाहणे याला काहीतरी दैवी अधिष्टान पाहिजे काही तरी तपश्चर्या पाहिजे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळाच्या पुढे डोकावण्याचा कुणाचे - कशाचे तरी भाकीत वर्तवण्याचा अधिकार पाहिजे.
प्रत्येक अधिकार हा अभ्यासाने शिक्षणाने मिळत नसतो तो मुळात असावा लागतो. तुमच्यात एक गुण - प्रसाद असावा लागतो आणि जेव्हा तुमच्यात प्रसाद हा गुण असतो तेव्हा समोरचा तुमचे ऐकतो आणि ते कॅन्गेच घडते. ज्योतिष शास्त्र हे वाईट सांगण्याकरता, घाबरवण्या साठी तयार झालेले नाही तर संकटातून सुटका करण्या करता झालेले आहे.
ज्योतिषी.
( माफ करा कोणाबद्दल आकस गैरसमज अथवा वैयक्तिक असूया नाही. वाद न घालता आपल्या मनाला विचारावे मी पुढे जे काही लिहितोय ते किती पटतंय हे स्वत ठरावा आणि मग काय लिहायचं ते लिहा हा माझा वैयक्तिक अभ्यास आहे. वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षण आहे. )
ज्योतिषी अनेक प्रकारचे असतात. काही ज्योतिषी स्वयंघोषित असतात. यांना ज्योतीष्याचे थोडेफार ज्ञान असते आजूबाजूला शिष्यगण (चमचे) असतात. थोरामोठ्यांच्या ओळखी असतात. त्यांच्यात उठबस असते कारण त्यानाही कोणतरी असा माणूस लागतो त्याला ते गोंडस नाव देतात spiritual Consultent. ह्यांचे छान चालते. मुळात हे श्रीमंत असतात पैशाची फिकीर नसते पण ज्योतिषी म्हणून वावरायचे असते. यांचा सामान्यांना काही उपयोग नाही आणि कोणाच उपयोग नाही शोभेची बाहुली असते. पण ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध असते
काही ज्योतिष्यांचे ( माफ करा) कळप असतात ते त्या त्या कळपात आपापसात खुश असतात. एकमेकांचा उदोउदो चाललें असतो दुसऱ्यांना याचं काय चाललाय याची खबर नसते नियमितपणे वर्तमानपत्रातून यान प्रसिद्धी मिळते आणि नंतर कळते याच काहीतरी चाललय. असे कितीतरी ज्योतिष मार्तंड, होरामार्तंड यात असतात बाहेरच्यांना यात वाव नसतो.
अजून एक प्रकार ह्या लोकाना चैन नाही अतिशय हुशार असतात. काहीतरी कुरतडत बसायची सवय असते म्हणून हे ज्योतिष शास्त्रात खूप स्कोप आहे म्हणून काम करू लागतात भरपूर अभ्यास करतात पण बेसिक ज्ञान पक्के नसते आपण काय करतोय कुठे आहोत याचा पत्ता नसतो. ह्यांचा ज्योतिष शास्त्राला किंवा यांच्याक्स्डे येणाऱ्याला काही उपयोग होत नाही कारण याच्या विचारात सतत बदल होत असतो. आजच विधान उद्या नाही.
अजून एक प्रकार ज्योतिष शिक्षक हा खरतर चांगला ज्योतिषी असतो शास्त कळलेले असते हा नामाकीत विद्यार्थी तयार करतो पण स्वताच समाधान नसत त्यामुळे ज्योतिषी म्हणून मान्यता नसते. हा "हे करून बघा! " या प्रकारचा ज्योतिषी असतो.
अजून एक एकला चलो रे ह्याचा पिंडच असतो ज्योतिषाचा स्वत:ला अनेक अनुभव आलेले असतात म्हणेल ते खर होत आधीच समजलेले असते. हा अभ्यास करतो. पण अभ्यासाची आणि अनुभवाची संगती लागत नसते याच भाकीत त्याच्या अभ्यासापेक्षा उजवे ठरते. पण याला त्याची फिकीर नसते, हा पैशाकरता प्रतीश्ठेकर्ता ज्योतिष सांगत नाही. ते घडत असते आणी हा ज्योतिषी स्वताच्या स्वातंत्र्याने वागणारा पूर्णपणे अभ्यास करणारा असतो. ते स्वान्तसुखाय असे असते. असे अनेक प्रकार आहेत मी चार प्रमुख लिहिले
शास्त्र
ज्योतिष हे महान शास्त्र आहे. एकेक विषय एका जन्मभर पुरेल इतकी व्याप्ती आहे. सूर्य संहितेची अनुक्रमणिका वाचली तरी व्याप्ती कळून येते.
जोतिष फक्त astrology नाही astronomy सुद्धा आहे कितीजण astronomy चा विचार astrology मध्ये करतात प्रत्येक ग्रह अस का फळ देतो हे astronomy माहित असल्यावर कळेल त्या ग्रहाची जागा वातावरण हे माहित पाहिजे नाहीतर बुध वाईट आहे हिरवा रंग वापरा बुधाचा मंत्र म्हणा पाचू वापरा एवढाच राहत. कारण शास्त्राकडे शास्त्राच्या दृष्टीने पाहण योग्य असते त्यात देव. पूजापाठ, मंत्र तंत्र रुद्राक्ष खडे याची काही गरज नाही. ज्योतिष्याने फक्त rediologist चे काम X-RAY काढायचे काम करावे उपाय अधिकारी पुरुष बघेल ना त्या अधिकाराचा गैर वापर ज्योतिषाने करू नये.. जीवावर बेतत नसले तरी अधिकार असल्या शिवाय तोडगे ज्योतीशानी सांगू नयेत.

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें