ठोकळे, ठोकताळा, अाणि ठोके...
सध्या ठोकळा कुंडली, ठोकताळा अाणि माझ्यासारख्या त्याच समर्थन करणाऱ्याना सूक्ष्म अभ्यास करणारे मनापासून ठोकत आहेत. त्यांना ज्योतिषशास्त्र समजलच नाही अस मी समजतो. समोरच्या समस्येला शास्त्राच्या चॊकटीत बसवून उत्तर देणारे ज्योतिषी नव्हेत. समस्या ऎकताच ज्याच्या मनात अाकडेमोड होऊन उत्तर येत तो ज्योतिषी. आणि या गोष्टीला अभ्यास लागतो ग्रहांची आकडे मोड नव्हे. हाडाचा शेतकरी धोत्र्याच बी, वांग्याचे बी, आणि मीरचीचे बी नजरेने अोळखतो. त्याला ते चाखावे लागत नाही की वास घ्यावा लागत नाही. तसे ज्योतिषाचे पाहिजे. पुस्तकात ज्ञान असते, पुस्तके ज्ञानी नसतात आणि सूक्ष्माचा आग्रह धरणारे ज्योतिषाची पुस्तके आहेत. अस माझ मत आहे. नवीन अभ्यास करणाऱ्या लोकांनी अभ्यास करावाच. अभ्यासाला पर्याय नाही. पण स्वतः ला काय वाटते. स्वतः चा ठोकताळा काय ह्यावर भर द्यावा तुमच्याकडे येणाऱ्याला तुम्ही किती किस पाडलाय याची गरज नसते त्याला उत्तर हवे असते आणि इथल्या अभ्यासकांना पटणार नाही पण त्याला चार चांगले शब्द ऎकायचे असतात त्याला तुमच्या भाकीताशी काही घेणे देणे नसते. त्याला माहिती असते आपण काय चुका केल्या आहेत.

टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें