संदेश

सर्वसामान्य ज्योतिष प्रत्येकाला ज्योतिषशास्त्राबद्दल प्रचंड आकर्षण असते. अगदी ज्योतिषीसुद्धा दुसऱ्यां ज्योतिष्याने लिहिलेले स्वतःचे भविष्य वाचतात. तर इतरांची काय कथा. सर्वाना कुंडली / पत्रिका माहित असते. त्यात बारा घरे असतात. त्यात १२ ग्रह असतात. ( रवी तारा आहे. चंद्र उपग्रह आहे. आणि राहूकेतू हे पातबिंदू आहेत.) सर्व सामान्यांना कळण्याकरता सगळ्यांना ग्रह म्हणतात. आणि १२ राशी असतात. म्हणजे ज्योतिषात १२ गुणिले १२ गुणिले १२ = १७२८   इतके सर्वसामान्य योग (combinations ) होतात. आता हे एकेक धरले आहे म्हणून. पुन्हा यात एका  घरात दोन ग्रह, तीन ग्रह असे अष्टग्रही पर्यंत योग असतात. ते दिवसाच्या तासाप्रमाणे १२ स्थानातून जातात. तसेच पहिल्या स्थानातील रास बदलली कि सगळ्या राशी बदलतात. मेषेचा जातक तरतरीत उंच टोकदार नाकाचा तर वृषभेचा ठसठशीत बसक्या नाकाचा असे बदल दिसण्यात नाही तर सगळ्याच बाबतीत होतात. नवीन शिकणाऱ्यानो, र्ज्योतिष शास्त्राची आवड असणाऱ्यानो, प्रश्न जपून विचारात जा. पुस्तक वाचून, चर्चा करून, ऐकून. फेस बुक बार ब्लॉग वर वाचून काहीही प्रश्न विचारू नका. थोडा विचार करा. ज्योत
हाल की पोस्ट